रूपकांच्या ओढण्या हा शब्दसमूह आणि एकंदर कवितेची कल्पना चांगली. साफसफाई बरीच हवी. कुठेशी, खरेसे वृत्तपूर्तीसाठी वाटते. त्यागमूर्ती वगैरे आल्यावर सूचकता संपली.