स्मशानातले मुडदे सारे जिवंत व्हावे
जादूटोणा करून जावे आनंदाने
हाहाहाहाहाहाहाहाहा. फार मस्त. मसणमस्त कल्पना. एकंदर विडंबन झकास.