:-))

मस्त विडंबन.

दोन जणींच्या भेटीसाठी यावे आणिक
तिसरीला मी वरून जावे आनंदाने

छानच आहे, मी थोडा बदल करून वाचले -

दोन जणींच्या भेटीसाठी यावे आणिक
तिसरीलाही वरून जावे आनंदाने

- माफी