"..राजकपूरच्या गळ्यात अडकवलं आणि त्या थकलेल्या, बेडौल शरीराच्या शोमननं त्यावर बोटं फिरवत चार पावलं टाकली..... काळ सर्रकन मागे गेला. निळ्या डोळ्यांचा, लालबुंद चेहऱ्याचा एक देखणा प्रेमी आपल्या प्रेमाचा जाहीर इजहार करीत गायला लागला
'आप हमारे दिल को चुराकर, ख्वाब चुराये जाते हैं
ये इकतर्फा रस्म-ए-वफा हम, फिरभी निभाये जाते हैं
चाहत का दस्तूर है लेकिन, आपको ही मालूम नही
जिस महफिल में शमा हो, परवाना जायेगा'..."
"दोस्त दोस्त ना रहा" चा उल्लेख राहिला का? काय त्या गाण्याचं टेकींग आहे? त्यातल्या शेवटच्या पियानोच्या पिस वाजवताना त्याने दाखवलेलं मनातलं वादळ.
अप्रतिम!