माझ्या माहितीप्रमाणे आपल्या घटनेच्या एका कलमान्वये, जन्माने भारतीय नागरिक असलेली व्यक्ति ज्या परकीय देशांत पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख होऊ शकते त्याच देशाचे जन्माने नागरिकत्व असलेली व्यक्ति भारताची पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख होऊ शकते.

असं कुठलंही कलम घटनेत नाही.