या इंग्रजी मराठी कीबोर्ड ऐवजी इनस्क्रीप्ट कीबोर्ड वापरून मला वेगात लिहीणे जमते. मी मनोगताच्या खिडक्यांत थेट कसे लिहावे हे कुणी सांगेल का  (हे माझ्या वर्डपॅडवर लिहून मग चिकटवले आहे)