बोळामधले सर्व चेहरे सुंदर आम्हाशीळ घालता पटून जावे आनंदानेतुझ्या करांचे चित्र, लाडके, रंगबिरंगीगालावर उमटवून जावे आनंदानेमिळालीच तर अशी मेहुणी मला मिळावीपत्नीला विस्मरून जावे आनंदाने
वाहवा!!!!! फ़ारच छान!!