चित्तरंजन, गज़ल वाचून आनंद झाला.

चोखोबा,
चोखंदळपणा जमला नाही .

सर्व चेहरे जिवंत व्हावे
आणि
डोळ्यामधले सर्व चेहरे जिवंत व्हावे 

 या मधील फरक समजत नसेल तर मग चोखंदळपणाचा बुरखा तरी घालू नका बुवा.