वर लिहिलेली मते राजकिय तेढ समजु नये वा याला वादाचा रंग देउ नये.
माझ्या लेखामागे कोणतीही राजकीय प्रेरणा नाही. पण गेल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी पवारांची कोंग्रेसशी फारकत झाल्यावर "टाइम्स ऑफ इंडिया"तील एका लेखांत "सोनियाजींच्या पंतप्रधानकीबद्दल काँग्रेसश्रेष्ठी काहीसे पेचांत पडले आहेत (somewhat embarrassed)" असे वाचल्याचे आठवते.