माधव त्या चित्राने फार सुखावला व झपझप चालू लागला. शेजारी चालत असलेल्या जोडव्यांच्या चटचट आवाजाची त्याला विशेष ऐट वाटली.
हे असले या माणसाला कसे सुचत असेल?
सुरुवातीचा मजकूर चार वेळा चिकटवला गेला आहे, त्यामुळे रसभंग होतो खरा, पण बाकी कथा बावनकशी! धन्यवाद छू!