एका बैठकीत सर्व १५ भाग वाचून काढले. छान लिहीले आहे. काही ठीकाणी पाल्हाळिक तर काही ठीकाणी वातावरण निर्मितीचा मोह अनावश्यक वाटला. परंतु, अनुभवकथनातील सच्चेपणा मनाला भिडतो.

अभिनंदन.