चक्रपाणि, तुमचे दोन्हीही मुद्दे बरोबर आहेत.
मात्र त्यांमुळेच खालील बाबीही तेवढ्याच स्पष्ट होतात.
१. लग्नाची गरज, वय आणि सुयोग्य साथीदाराची उपलब्धता चिरकाल टिकत नाही. म्हणून वेळ निघून जायच्या आत संधी साधाविच लागते. तरच विवाहसौख्य पदरी पडते.
२. तडजोड ही केवळ लग्नाचीच गरज नसते तर ते जीवनाचेच एक चिरकाल टिकणारे सत्य आहे.