सुरुवातीचा मजकूर चार वेळा चिकटवला गेला आहे हे लक्षातच आले नाही.  

प्रशासक कृपया अनावश्यक मजकूर उडवून लावतील तर बरे होईल

हे पुस्तक अप्पा परचुरे यांच्या परचुरे प्रकाशन मंदिरचे आहे. मात्र सध्या बाजारात उपलब्ध नाही.

जीएंची बरीच पुस्तके हल्ली दुकानात मिळत नाहीत.