मार कुठे मज किती मिळाला स्मरण्यापेक्षाहेच बरे विस्मरून जावे आनंदानेदोन घडींच्या भेटीसाठी जाण्या सुद्धामेकप थोडा करून जावे आनंदाने
हा हा हा .. छान मजा आली.--लिखाळ.