भाषांतर बरे आहे पण होइल, प्रेमऋतु अशुद्ध. गे काहीतरीच. दो नद्यांचा संगम जगी मानती जर पावन का न व्हावा स्वर्ग जेथे दो मनांचे मीलन वृत्तात बसत नाही त्यामुळे आपल्याला खटकले बुवा.