तुमचे जी.ए. च्या कथेचे रसग्रहण सुंदरच होते, ही समिक्षाही खूप भावली. दोन्ही ठिकाणचा वस्तुनिष्ठ भाव पाहून .. फक्त 'ग्रेट' एवढेच मी म्हणू शकतो.