- (लिव्हिंगरुम(दिवाण्खाना) च्या डिझाईनचा (रचना)विचार करु या.
- शू रॅकमध्ये(मांडणी) हेल्मेट(शिरस्त्राण), रेनकोट(पावसाळी कपडे), रद्दी पेपर, छत्री ठेवता येते.
- शू रॅकमध्ये(चपलांच्या मांडणीत) पिव्हीसी कोटेड(पीव्हीसी विलेपीत) जाळी लावता येते.
- डिझाईनसाठी(रचना) वाव असलेले दुसरे म्हणजे टिव्ही युनिट( दूरसंच मांडणी).
- टिव्ही युनिट(दूरसंच मांडणीत) मध्ये म्युझिक सिस्टिम(संगीत संच), सिडी प्लेअर (तबकडी वादक/दर्शक), सिडीज्(तबकड्या), शो पिसेस(शोभेच्या वस्तू) ठेवता येतात.
- बाजूलाच दिवे असलेले टॉवर्स(मनोरे) छान दिसतात.
- सोफा दोन, तीन अथवा सिंगल सीटर(एकासनिय) निवडावा.
- पडद्याच्या डिझाईनचा(नक्षीचा)विचार करावा. पडदे फॅशनेबल (आधुनिक) असावेत.
- पडदे रिंगाच्या(वळ्यांच्या)साह्याने हलवता येतात.
- लिव्हिंग रुमच्या लूक(दिवाण्खान्याच्या दिसण्यात) मध्ये पडदे महत्त्वाची भूमिका बजावतात.
- तसा लूक( रूप) मध्ये फॉल्स सिलिंगचाही(पडछत) विचार करायला हवा.
- मास्टर बेडरुम मध्ये(मुख्य शयनगृहात) वार्डरोब(कपड्यांचे कपट), ड्रेसिंग टेबल(प्रसाधन्मंच), डबल बेड (दुहेरी शायिका), रायटिंग टेबल(लेखन मेज)चा विचार करायला हवा.
- लॉफ्ट(माळा) असल्यास उत्तमच.
- ड्रॉवर(खण/ कप्पे) आणि ट्रॉलीचा(सरकावण्या) विचार करायला हवा.
- आपले घर शोरुम(प्रदर्शनी/प्रदर्शिका) वाटायला नको.