माधव त्या चित्राने फार सुखावला व झपझप चालू लागला. शेजारी चालत असलेल्या जोडव्यांच्या चटचट आवाजाची त्याला विशेष ऐट वाटली.
जबरदस्त !

कथा परिश्रमपूर्वक टंकित करून येथे दिल्याबद्दल आभार.
-- लिखाळ.