ही कथा बहुतेक८वी किंवा ९वी च्या, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मराठीच्या पुस्तकात आहे. माझ्या मुलीलासुद्धा ती खूप आवडली होती म्हणून तिने मला वाचायला दिली होती. कथा अर्थातच टेरिफिक आहे.