टेली-विजन युनिटचे मराठीकरण दूरसंच झाले तर मूळ इंग्रजीतील विजन कोठे आहे? या हिशेबाने टेलीफोन, टेलीस्कोप, टेलीग्राफ यासर्वांनाच दूरसंच म्हणावे लागेल असे वाटते.