रन‌अवे ज्युरी पाहाच. सुरेख सस्पेन्स.

अल पचिनो मलाही आवडतो पण एक किस्सा आठवला. मागे एकदा मी केस कापायला सलोनमध्ये गेले असता समोरच्या खुर्चीवर बसलेला मनुष्य शेम-टु-शेम अल पचिनो. केस कापणाऱ्या पोरीने (हेअर स्टाईलिस्ट- शब्दसाधनेसाठी एक शब्द) त्याला विचारले 'तुम्ही सिसिलिअन का?' त्याने उत्तर दिले, 'हो! तोंडावरून दिसतोच नाही का?' तिचे उत्तर - 'तोंडावरून तुम्ही अल पचिनो दिसता.' त्याचे उत्तर - 'त्याच्यापेक्षा बराच स्मार्ट दिसतो. ही लूक्स रिटार्डेड.' सगळे गप्प!!!    :)))