अहो केशवसुमारजी
तुमच्या विडंबनप्रतिभेचे धुमारे आम्हाला स्तिमित करून सोडताहेत. असेच काव्य स्फुरत (किंवा स्रवत) राहो आणि सध्या चालणाऱ्या विडंबनांच्या जुगलबंद्याही बहरोत हीच अपेक्षा...
आनंदी