श्याम बॅनेगल व व्ही शांताराम ह्यांनि खानोलकरांच्या काही कथांवर चित्रपट काढले होते. त्यातील काही विदेशातही चालले असे ऐकले आहे. चानी आणि कालाय तस्मै नम: त्यांचेच चित्रपट निघाले असे आठवते आहे.