काही शब्द खुपच सुंदर आलेले आहेत.

मांडणी, मनोरे, डिझाईनचा(नक्षीचा), पडछत, प्रदर्शिका, वर्षावस्त्र, प्लास्टिक‌अवगुंठित जाळी, दूरदर्शन मंजूषा, दीपप्रज्वलित मनोरे, पडदे दिमाखदार,  ओढखण आणि ढकलगाडी.

दीप स्तंभ हा शब्द आला असता तर बरे वाटले असते.