कोणताही प्रयत्न केविलवाणा कसा असू शकतो. तसे बघीतले तर भाषा हा प्रश्न काही अन्न, वस्त्र अथवा निवारा यांच्या तोडीच्या समस्या सारखा नसूनही आपण सर्व आपल्या परीने यात शूद्धाता यावी म्हणून प्रयत्नशील आहोत यातच सर्व आले.