आपले विवेचन आवडले.

गांधी हा चर्चेचा विषय होऊ शकतो काय असा प्रश्न माझ्या मनात आल्याखेरीज राहत नाही. गांधी म्हणजे एक जीवनधारा आहे, एक दृष्टि आहे किंवा जगण्यावर विजय मिळवण्याची कला आहे.

ज्याला गांधीमध्ये रस आहे त्याने किमान त्यांचे आत्मवृत्त वाचलेच पाहिजे. दुसरे म्हणजे काही ठरवुन नंतर वाचणे, चिंतन आणि मनन टाळले पाहिजे.

गांधी हा जगाचा महामानव आहे आणि त्याची तुलना झालीच तर बूद्ध अथवा ख्रिस्ताशीच होऊ शकते.