छान. जरी जाहले मग्न मी देवळातपरी चित्त माझे चप्पलात होते!जरा जपून, केशवा. तो चित्त चप्पल हातात घेऊन तुला शोधतोय !कशाला तयारी नव्याने फसाया ?भले का कुणाचे विवाहात होते!अगदी खरं बोललास, मित्रा. पण "अब पछतावे क्या होत है जब चिडिया चुभ गयी खेत"!