नवीन मराठी विकीचे आमच्या आयुष्यात स्वागतच आहे. जरूर भेट देवू. परंतु, वरील आवाहनात 'मनोगत सोडून या' अशा गर्भित अर्थाचे निमंत्रण आहे. असे का? मनोगत काय वाईट आहे?