परिस्थितीने गांजलेल्या आईच्या स्वाभिमानाने मनाला जबरदस्त धक्का दिला. अशा परिस्थितीत नाईलाजाने अंगी रुजलेल्या नेभळटपणाचे दर्शन अपेक्षित असताना 'आई'ने अचानक कर्जाची यथायोग्य परतफेड करून एक वेगळाच संस्कार मुलाच्या आणि वाचकांच्या मनावर केला आहे.

अभिनंदन.