लेखाच्या शिर्शकातच 'व्यापारी' हा शब्दप्रयोग केल्यावर राजकपूरने अंगप्रदर्शनाच्या (नायिकेच्या) मार्गाचा अवलंब का केला, हा प्रश्न अनठायी ठरतो. त्याच बरोबर, अंगप्रदर्शन कुठेही 'बिभत्स' होऊ दिले नाही तर, त्यातही 'काव्य' असतेच. नाहीतर अजंठा-वेरूळची लेणीही तालीबानींना बोलावून उद्ध्वस्त करावी लागतील.