झकास विडंबन! वैभवरावांचे आभार मानावे तेव्हढे थोडे आहेत. मनोगती विडंबकांच्या प्रतिभेचा हा वसंत त्यांच्यामुळेच पाहायला मिळतोय.
मात्र
कशाला तयारी नव्याने लढाया ?
भले का कुणाचे विनाशात होते!
हे जरा गंभीर होतय हो.आणि
किती जाहले मग्न मी देवळात
तरी चित्त माझे प्रपंचात होते!
हे सोज्वळ, कुटुंबवत्सल. ह्या दोन शेरांसाठी एक वेगळी गझल लिहा. छान होईल.