मराठीमध्ये मराठी लोकांसाठी एक विकी सुरू झालाय. एकदा भेट देऊन पहा. आणि या मराठी मातीचे मालक व्हा.

या संकेतस्थळावर मराठीमध्ये काहीही चालेल. साहित्य, संस्कृती, इतिहास, राजकारण, घर-दार, मित्रमंडळी, प्रेमप्रकरण, विद्रोह, आग, फुलं..... अगदी काहीही!

लवकर या

लवकर या, लिहायला लागा. ही माती कसायला लागा. तुम्हीच या मातीचे मालक आहात. इथे न कुणी सदस्य न कुणी प्रशासक! तुम्ही स्वतःच प्रशासक व्हा. ही तुमची स्वतःची मराठी माती आहे. Be Bold...

आणखी काय हवं?

एका अशाच विकीची कमतरता होती,जिथे मराठीतील अमोल मोती जपून ठेवल्या जातील.मराठी माती बीजपेरणीसाठी नांगरून तयार आहे.पेर्ते व्हा...

तुमची मतं मांडा..