तुम्ही दोन मुद्द्यांना स्पर्श केला आहे. एक बहुजनसमाजाने शब्द स्वीकारावा आणि दुसरा म्हणजे शब्द मराठीत यावा / निर्मित व्हावा.
शब्द बनणे ही एक क्रिया आहे आणि ती सतत चालू राहिली पाहिजे. सध्या संस्कृत मधे का असो ना, शब्द तर देऊ या, पूढेमागे त्याला मराठीत परत शब्द शोधता येईल.
दुसरे अजून एक मुद्दा असा आहे, कि ज्ञानेश्वरी तुन मराठी काही शब्द आणता येतील का?
तुम्ही लिहलेले पुस्तक उपलब्ध होईल का?