बेवडा, हजामात फारफार आवडले.

कुणी एक रेडा, झपाटून जावा,
असे लाल या काय रंगात होते ?
हाहाहा दुसरा अर्थ असाही.. लाल काहीच नव्हते तरी रेडा झपाटून गेला. कारण त्याला झपाटून जायचे होते.


नडे या कवीशी नडे त्या कवीशी ..
तुला"केशवा"टेकले हात होते ..

हीहीहीही.  झकास विडंबन आहे.