पडछत? फॉल्स सिलिंग मधल्या फॉल्स चा अर्थ माझ्यामते खोटे/केवळ शोभेचे/मूळ छताखाली दिव्यांच्या सोयीसाठी वा शोभेसाठी केलेले छत असा आहे. त्यामुळे शोभाछत किंवा असत्छत वा तत्सम काहीतरी म्हणावे लागेल.
एकासनीय पेक्षा एक-आसनी हा शब्द सोपा होईल.बाकी शब्द उत्तम.
बुटाळे हा शब्द आवडला. मात्र बुटाळ्यातला बूट पुन्हा विंग्रजी!!!