कारकून पंत, गज़ल ठीक आहे. सुधारणा शक्य आहेत, अतिप्राथमिक आवृत्त्यापेक्षा सफाईदार आवृत्ती येऊ द्या.

सगळेच शेर काही विडंबनाचे नाहीत .

चोखंदळ बुवा, आजकाल सर्व गज़लच वेगळी लिहा असे म्हणायची वेळ आली तरी ठीक म्हणून प्रतिसाद देता. हा जगावेगळा चोखंदळपणा वाटतो बुवा. उत्तम गज़लेत चोखंदळपणा केला तर कसे? पहा बुवा. आपले कष्ट वाचतील.