खूप छान गझल.

कोसळाया लागले आहे पुन्हा दाही दिशांनी
बांधले कंत्राटदाराने कुण्या आभाळ देवा?

हासिल-ए-गझल.

शेवटी मैत्रीत सारे जायचे विसरून असते
मानले मीही जरासे बोललो वंगाळ देवा

वा. वा. अप्रतिम मक्ता.