गझल सुरेख आहे.
आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळाटाळ देवा
गोठला आहे कधीपासून येथे काळ देवा
डोळे उघडले तर सूर्य दिसतो बंद डोळ्यांना प्रकाशही दिसत नाही आणि काळ-वेळही.
बदलले संदर्भ सारे; बदल सारे ग्रंथ, तूही
माणसाने मांडलेले वेद आधी चाळ देवा
पायरीवर पाय तुझिया मी कधी देणार नाही
थांब गाभाऱ्यात तूही, पायरी सांभाळ देवा!
हे विशेष आवडले.