गझल ठीक वाटली. दुसऱ्या शेराच्या खालच्या ओळीत मात्रांची गडबड झाली आहे. 'देवळात' मधला त गुरू कसा काय झाला, कळले नाही. पुढाऱ्यांचा शेर आणि मक्ता कल्पनेच्या दृष्टीने चांगले वाटले.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.