घरी एकटी ती, असावे सवे मी .. 
असे नेहमी फक्त स्वप्नात होते .. 

मला वाटले फास बसला गळ्याला .. 
करांचे तिच्या हार कंठात होते  ..

कुणी काव्य केले, कुणी गीत केले ..
अखेरीस त्यांची, हजामात होते .. 

वावा! चालू द्या.