जीएस जी, नमस्कार!
बऱ्याच दिवसांनी गडाचे वर्णन वाचले आणि फ़ार आनंद झाला. तसा मी पुण्याचाच आहे आणि या महिण्यातच या गडाला भेट देण्याचा मनसुबा आहे.
पुणे, लोणावळा, खोपोली, चौक मार्गे वडगाव नावाचे एक छोटेसे गाव शोधत दहाच्या सुमारास पोहोचलो.
आपण जरा सविस्तर मार्ग आणि मार्गदर्शन कराल का?
पुण्यातुन लोकलने जावे की खाजगी वाहन सोयिस्कर पडेल?
गडाची चढाई फ़ार अवघड आहे का? आमच्या बरोबर एक लहान सदस्य आहे.