के. सौरभ,
स्वैर अनुवाद फारच छान झाला आहे.

चित्त,
आपण मूळ कवितेचा दिलेला दुवाही वाचला.
'सी फीवर' या शीर्षकाखालील एक अशीच कविता शालेय पुस्तकांत होती ती आठवली.
तिची सुरुवात
' आय मस्ट गो डाऊन टु दि सी अगेन, टु दि लोन्ली सी अँड दि स्काय' 
  अशी होती. ती मूळ कविता कुठे उपलब्ध असल्यास कृपया मिळेल कां?