ओळीतले शेवटचे अक्षर लघू असले तरी दीर्घ घेतात असे आठवत होते म्हणून 'देवळात' असेच ठेवले. (फक्त गेयता तितकी राहत नाही हाच त्याचा तोटा आहे.)काही चुका अनवधानाने राहिल्या आहेत हे खर.
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.