१.मदत करण्याआधी माणूस कुठला आहे ते पहावे आणि मग मदत करावी का? समजा एखादा अपघात झाला असेल तर?

: तुम्हाला कधी परप्रातीयानी मद्दत केली आहे का? अगदी एखादा अपघात झाला असेल तरी ? ह्याचा धंदा सोडून हे लोक येतील का ?

२. : मराठी माणसांचे खाद्य पदार्थ आणी दुकानातुन ह्यानी काही घेतले आहे काय?

३.म्हणजे मी इतर प्रांतियांशी उर्मटपणे वागू शकतो का?
: मग ते ही आपल्याशी उर्मटपणे वागू शकतात का?

तुम्हाला मुंबईची अवस्था वाईट झाली आहे अस वाटत का?

मगच विचार करा वर दिलेल्या मुध्यावर. ईतक्या प्रांतातली लोक आली

मुंबईत पण मुंबईची अवश्था ईतकी वाईत कधीच नवथी