पेठकर काका, प्रियाली ताई व इतरांचे प्रतिसाद बरेच काही सांगत आहेत. हया कथेत स्त्री ला बिनडोक, मूर्ख व कृतघ्न  दाखिवले आहे आणि ते सुद्धा एकूण सगळीच स्त्री पात्रे!!! कसे काय?????