मोगॅम्बोसाहेब,जर तबकडीवर बघत असाल तर अगदी सोप्पे आहे. विंग्रजी सबटायटल सकट बघायचे.मलाही आधी कळायला त्रास व्हायचा, नंतर सवयीने कळायला लागतात.हॅम्लेट