नवनवे वरिष्ठ  सारे; काम सारे संथ झाले
आत स्टेनो लाडकीशी ;तूच रे सांभाळ देवा

अहो, देवाला कशाला त्रास देता छोट्या-छोट्या कामांसाठी. स्टेनोला सांभाळायला आमच्यासारखी बिनकामाची अनेक मंडळी आहेत इथे. त्याच्या डोक्यावर आधीच साऱ्या विश्वाचा भार आहे. त्याचा भार थोडा हलका केल्याचे पुण्य लाभू द्या की आम्हाला.