"हया कथेत स्त्री ला बिनडोक, मूर्ख व कृतघ्न दाखिवले आहे आणि ते सुद्धा एकूण सगळीच स्त्री पात्रे!!! " कसे काय?????
मी असे कुठल्या वाक्यात दाखवले आहे? या ग़ोष्टीत स्त्रीपुरुष यात संघर्ष नाहीच. पती व पत्नी एकमेकांबरोबर संपूर्ण सहकार्य करून आलेल्या प्रसंगातून मार्ग काढतात. फक्त त्या काळातला सर्वसामान्य स्त्रीवर्ग ती गोष्ट वेगळ्या प्रकारे पहातो, ती मान्य करायला तयार होत नाही हे मी दाखवले आहे. आपल्या घरातले कसलेही काम करण्यात मोठेपणा किंवा हीनपणा नसतो, त्यात उपकाराची भावनाही नसते. असे माझे मत आहे. तेंव्हा त्यामुळे कोणी कृतज्ञ किंवा कृतघ्न असण्याचा प्रश्नच नाही.