लेख मस्त ! एकदम खुसखुशित.

या मेडिक्लोअर वरून आठवले; सहलीला जाताना मी एकदा याची बाटली हातात घेवुन बसलो होतो आणि त्याच्या थेंबांनी माझ्या काळ्या जीन्सची रंगाशी संगत सुटली होती  .

पुढील लेखनास शुभेच्छा.
--लिखाळ.