छू महोदय, आपण ही कथा खास येथे दिल्याने आम्हाला वाचता आली त्याबद्दल आभारी आहे. मस्त लघूकथा आहे, आवडली !